आपल्या सर्व वाचकांना मनापासून जय भीम.
कल्पना करा... जर बाबासाहेब जन्मलेच नसते, तर आपला उद्धारकर्ता कोण असता.?

सहानुभूती दाखविणारे बरेच महात्मे असते पण अश्रु पुसणारा बाप नसता.
पाणी पाजणारे बरेच असते पण पोटा-पाण्याचा प्रश्न सोडविणारा दाता नसता.
शिका म्हणणारे बरेच असते पण वर्गाबाहेर स्वत: बसुन शिक्षणाचा हट्ट करणारा पालक कोणी नसता.
लढाई साठी तयार रहा असे आदेश देणारे बरेच असते, पण आपल्या सैन्याला सुरक्षीत ठेऊन लढणारा सेनापती कोणी नसता.
तेव्हा बाबासाहेबांशी इमान राखा,
बाबांचे साहित्य वाचा,
स्वत: पेटा आणि ईतरांनाही पेटवा.
कारण आता पेटलो नाही तर कायमचे विझून जाऊ.
Author - Viral Post

0 टिप्पण्या